Ajit pawar on Bharat Gogavale : लग्नात नाही, आताही सूट घातला नाही, गोगावलेंच्या सूटला उंदरं लागली

Ajit pawar on Bharat Gogavale : लग्नात नाही, आताही सूट घातला नाही, गोगावलेंच्या सूटला उंदरं लागली

#ajitpawar #devendrafadnavis #chandrashekharbawankule #girishmahajan #chandrakantpatil #bharatshetgogawale #atulsave #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #wintersession2022

Ajit Pawar Full Speech : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar on Cabinet Expansion) यांनी विधानसभेत आज विदर्भातील विकासाच्या मुद्यावरून, राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प तसेच रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कानउघडणी केली. यावेळी बोलताना सत्ताधाऱ्यांना चांगलेच शालजोडे लगावले. मंत्रिमंडळ विस्तारासाठी एकदाच काय तो दिल्लीला फोन करा आणि तुम्हाला कोणाला घ्यायचं आहे त्याला घ्या आणि मंत्रिमंडळ विस्तार करा, असा टोला त्यांनी लगावला. मंत्रिमंडळ विस्तारावरून आणि स्वत:कडे सर्वाधिक खाती ठेवण्यावरून अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना शालजोडे लगावले. यावेळी सभागृहात चांगलाच हशा पिकला. अजित पवार यांनी चंद्रकांत पाटलांना बाजूला करण्यावरूनही फडणवीसांना चिमटे काढले.

अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून बोलताना अनेक शालजोडे लगावले. तसेच मंत्रिमंडळात महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने त्यांनी तोफ डागली. अजित पवार म्हणाले की, सहकार मंत्र्यांकडे काम आणल्यास देवेंद्रजींना विचारतो म्हणतात, पण त्यांच्याकडे सहा खात्यांचा कारभार आहे आणि भार कशासाठी टाकता? त्यांच्याकडे सहा पालकमंत्रीपद आहेत. ते कतृत्ववान आहेत, पण सहा पालकमंत्री नेमल्यास जास्त काम होणार नाही का? आपण महिलांबाबत बोलत असता, पण सहा महिन्यात एक महिला मंत्री करण्यासाठी सापडली नाही का? मी आता वहिंनींना (अमृता फडणवीस) जरा बघा यांच्याकडे म्हणून. त्यांनी सांगितल्यास लगेच होऊन जाईल.

मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा https://marathi.abplive.com/

ABP Majha (ABP माझा) is a 24×7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Subscribe YouTube channel : https://bit.ly/3Cd3Hf3

For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: https://marathi.abplive.com/

Social Media Handles:

Facebook: https://www.facebook.com/abpmajha/

Twitter: https://twitter.com/abpmajhatv

Instagram : https://www.instagram.com/abpmajhatv/

Download ABP App for Apple: https://itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8

Download ABP App for Android: https://play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

——————————–

Uddhav Thackeray Vidhan Sabha Nagpur | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Uddhav Thackeray Speech | Sanjay Raut Nagpur Vidhansabha | Disha Salian Death Case | Sushant Singh Rajput | Aditya Thackeray AU | आदित्य ठाकरे | दिशा सालियन मृत्यू प्रकरण | Corona Outbreak Lockdown Updates | India Corona Live Updates | Maharashtra Corona Cases | Maharashtra Coronavirus Updates | कोरोना उद्रेक | कोरोना लॉकडाऊन | News Maharashtra | Maharashtra LIVE | Vidhan Sabha Maharashtra | Vidhan Sabha | Maharashtra LIVE News | Vidhansabha LIVE | Maharashtra Vidhan Sabha LIVE | Maharashtra Assembly Winter Session LIVE Updates | महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन खडाजंगी लाईव्ह | महाराष्ट्र विधानसभा देवेंद्र फडणवीस | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | विरोधी पक्षनेते अजित पवार विधानसभा अधिवेशन | Ajit Pawar Vidhan Sabha | Devendra Fadnavis Speech Vidhan Sabha | Cm Eknath Shinde Speech Vidhan Sabha LIVE | Maharashtra Cold Wave | Cold wave live updates | महाराष्ट्र थंडी पारा | महाराष्ट्र गारठला | थंडी गारठा | थंडी शेकोटी | Jayant Patil Suspension | Maharashtra NCP Protest | जयंत पाटील निलंबन | महाराष्ट्र राष्ट्रवादी आंदोलन | जयंत पाटील निलंबित | Raj Thackeray Nagpur Visit Live Updates | राज ठाकरे लाईव्ह | संजय राऊत नागपूर विधानसभा | उद्धव ठाकरे नागपूर विधानसभा भाषण | एकनाथ शिंदे – उद्धव ठाकरे आमनेसामने | News Year Celebration | Welcome 2023 | Year End 2022 | नूतनवर्षाभिनंदन | 2023 स्वागतabp maza marathi live,marathi news,maharashtra news,live tv,live marathi news,marathi news latest,Marathi News,ABP Maza,Top Marathi News,ताज्या बातम्या, marathi Live Tv,Live marathi news, Ajit Pawar Speech, Ajit Pawar Nagpur Adhiveshan Speech, Nagpur Winter Session, Ajit Pawar Nagpur Winter Session Speech, Ajit Pawar on Devendra Fadnavis, Ajit Pawar on Chandrashekhar Bawankule, Ajit Pawar on Bharat Gogawale, Ajit Pawar Full Speech, Ajit Pawar Vidhan Sabha Speech Live, Nagpur,

社会・政治ニュース動画カテゴリの最新記事