Trupti Desai on Ashok Kharat खरातकडे असलेल्या माहितीमुळे अनेक बड्या नेत्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती आहे. त्यामुळे हे प्रकरण दडपण्यासाठी खरातचा काटा काढला जाऊ शकतो. अशोक खरातला २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. २४ तारखेला त्याला न्यायालयात हजर करताना त्याचे एन्काउंटर घडवून आणले जाऊ शकते, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला आहे.
#ashokkharat #rupalichakankar #nashik #truptidesai
#lokmatnews
#maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
