खरात प्रकरणात तृप्ती देसाई-रुपाली चाकणकर यांच्यात सेटलमेंट? Ashok Kharat Case | KI5

खरात प्रकरणात तृप्ती देसाई-रुपाली चाकणकर यांच्यात सेटलमेंट? Ashok Kharat Case | KI5

Ashok Kharat Case | Rupali Chakankar | Trupti Desai नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणाला आता नवे वळण लागले असून या प्रकरणात गंभीर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी तडजोड केल्याचा आरोप रुपाली पाटील यांनी केला आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे व्हिडिओ तृप्ती देसाई यांच्याकडे आधीपासूनच उपलब्ध होता. मात्र, तरीही त्यांनी रुपाली चाकणकर यांच्याशी सेटलमेंट केल्याचा आरोप त्यांनी केला.

#AshokKharat #rupalichakankar #TruptiDesai
#LokmatNews #MaharashtraNews #pune #nashik #AshokKharat #rupalichakankar #TruptiDesai #RupaliThombre#LokmatNews #maharashtranews #marathinews #Lokmat #LokmatNews #LokmatLive #MarathiNews #MaharashtraNews #LatestNews #LokmatUpdates #LokmatBreakingNews #LokmatExclusive

Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या….

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

社会・政治ニュース動画カテゴリの最新記事