Karjmafi 2026: २ लाखांची कर्जमाफी म्हणजे फक्त ‘सलाईन’ रविकांत तुपकर यांची टीका | Agrowon

Karjmafi 2026: २ लाखांची कर्जमाफी म्हणजे फक्त ‘सलाईन’ रविकांत तुपकर यांची टीका | Agrowon

#karjmafi #devendrafadnavis #farmerloanwaiver

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी अनेक शेतकरी संघटना या निर्णयावर नाराजी व्यक्त करत आहेत. ही कर्जमाफी अपुरी असून किमान पाच लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमुक्ती जाहीर करावी, अशी मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या दबावामुळेच सरकारने कर्जमाफी जाहीर केली, अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली. तसेच कोणत्याही अटी-शर्तींशिवाय कर्जमाफी देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

Although the state government has announced a loan waiver of up to Rs 2 lakh for farmers, many farmers’ organizations are expressing displeasure over this decision. This loan waiver is insufficient and a general loan waiver of at least Rs 5 lakh should be announced, Ravikant Tupkar has demanded. He also criticized the government for announcing the loan waiver only due to the pressure of the farmers’ movement. He also demanded that the loan waiver be given without any conditions.

Agrowon – Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट – https://agrowon.esakal.com/
फेसबुक – https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम – https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर – https://twitter.com/agrowon
टेलेग्राम – https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप – http://bit.ly/46Zyd8m
—————————————————
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

社会・政治ニュース動画カテゴリの最新記事