तुम्हाला नवीन आयफोन, मॅकबुक किंवा आयपॅड घ्यायचंय, पण या products च्या किंमती बघूनच तुम्हाला घाम फुटतोय. तर थांबा, तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अॅपल ही कंपनी आता आपला सर्वात स्वस्त मॅकबुक , बजेटमधला आयफोन 17e आणि नवीन आयपॅड सादर करणारे.
NDTV Marathi is the 24*7 Marathi news channel by NDTV group, showing unbiased and comprehensive marathi news. NDTV Marathi is bringing the legacy of NDTV to Marathi audiences! In-depth analysis, exclusive news, videos – your go-to source for all things Marathi news.
देश आणि विदेशातील निष्पक्ष आणि सर्वसमावेशक बातम्या, लाईव्ह न्यूज आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम दाखवणारे NDTV Marathi हे आघाडीचे माध्यम आहे.
Subscribe – https://shorturl.at/mwFQV
Facebook – https://www.facebook.com/ndtvmarathi/
Twitter – https://twitter.com/ndtvmarathi
Instagram – https://www.instagram.com/ndtvmarathi/
Youtube – https://www.youtube.com/@NDTVMarathi
#NDTVMarathi #marathiNews #MumbaiNews #iphone
