“आरोप बोलतात, पण हुनर इतिहास घडवतो!” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शेरातून विरोधकांना सूचक टोला

“आरोप बोलतात, पण हुनर इतिहास घडवतो!” मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांचा शेरातून विरोधकांना सूचक टोला

आमदार महेश लांडगेंच्या भाषणानंतर Devendra Fadnavis यांनी शेराच्या माध्यमातून टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं. निवडणुकीत आरोप होतात, पण अखेरीस काम, क्षमता आणि हुनरच यशाचं खरं उत्तर देतात, असा सूचक संदेश त्यांनी दिला

#DevendraFadnavis #MaheshLandge #PoliticalSpeech #ViralSpeech #MaharashtraPolitics #ElectionMood #ShayariPolitics #FadnavisSpeech #PoliticalTadka #MarathiNews #ViralReel #TrendingNow

社会・政治ニュース動画カテゴリの最新記事