Gauri Garje case updates: ‘साधी मुलगी, ती बिलकूल अशी करू शकत नाही!’ | Anjali Damania

Gauri Garje case updates: ‘साधी मुलगी, ती बिलकूल अशी करू शकत नाही!’ | Anjali Damania

Pankaja Munde यांचे पीए Anant Garje यांच्या पत्नीने आत्महत्या केली आहे. Gauri Garje असं त्या महिलेचं नाव आणि त्या पेशानं डॉक्टर होत्या. याच प्रकरणावर आता Anjali Damania यांनी मोठं भाष्य केलं आहे.
#pakajamunde #gaurigarje #pankjamunde

社会・政治ニュース動画カテゴリの最新記事