नार्कोटेस्ट करायला तयार आहे: Manoj Jarange Patil यांचं विधान
मनोज जरांगेंनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी करा, जरांगेंसह माझी आणि आरोपींची ब्रेन मॅपिंग आणि नार्को टेस्ट करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केलीय…तर नार्कोटेस्ट करायला तयार आहे…स्वत:च कोर्टात त्यासाठी अर्ज करणार असं म्हणत मुंडेंचं आव्हान जरांगेंनी स्वीकारलंय…
Manoj Jarange Patil, Dhananjay Munde, narco test, brain mapping, CBI inquiry, Maharashtra politics, Maratha reservation, political controversy, Manoj Jarange news, Dhananjay Munde statement
#manojjarange #dhananjaymunde #narcotest #cbienquiry #maharashtranews #marathareservation #breakingnews #politicaldrama #manojjarangenews #mundenews
