#rajushetty #frp #sugarcaneprices
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत ऊसदर, एफआरपी आणि कारखानदारांच्या अन्यायावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी जोपर्यंत 3600 ते 3700 रुपयांचा दर मिळत नाही, तोपर्यंत ऊस तोडी सुरू होऊ देणार नाही. “प्रशासनाने अडथळा आणू नये, अन्यथा आम्ही स्वतः कारखाने बंद करू,” असा इशाराही त्यांनी दिला.
Swabhimani Shetkari Sanghatana founder Raju Shetty strongly attacked the sugarcane price, FRP and injustice of the factories in a press conference. This time, he said that he will not allow sugarcane crushing to start until a price of Rs 3600 to 3700 is achieved. “The administration should not obstruct, otherwise we will close the factories ourselves,” he also warned.
Agrowon – Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
 आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
 वेबसाइट – https://agrowon.esakal.com/
 फेसबुक – https://www.facebook.com/agrowon
 इंस्टाग्राम – https://www.instagram.com/AgrowonDigital
 ट्विटर – https://twitter.com/agrowon
 टेलेग्राम – https://t.me/AgrowonDigital
 व्हॉट्सॲप – http://bit.ly/46Zyd8m
 —————————————————
 #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान
 