Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांना १० हजार कोटी रुपयांची मदत

Ativrushti Madat: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांना १० हजार कोटी रुपयांची मदत

#ativrushti_nuksan_bharpai #cabinetmeeting #rainnews

राज्यातील अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीसोबतच घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारने अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी मदतीचं पॅकेज जाहीर केलं आहे. यासोबतच ग्रामीण भागातील घरांचं नुकसान झालेल्यांना १० हजार कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Many farmers have suffered huge losses due to heavy rains in the state. Along with agriculture, houses have also been damaged to a large extent. The state government has announced a relief package for the farmers affected by heavy rains. Along with this, Chief Minister Devendra Fadnavis has announced that Rs 10,000 crore will be provided as relief to those whose houses have been damaged in rural areas.

Agrowon – Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
वेबसाइट – https://agrowon.esakal.com/
फेसबुक – https://www.facebook.com/agrowon
इंस्टाग्राम – https://www.instagram.com/AgrowonDigital
ट्विटर – https://twitter.com/agrowon
टेलेग्राम – https://t.me/AgrowonDigital
व्हॉट्सॲप – http://bit.ly/46Zyd8m
—————————————————
#ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

社会・政治ニュース動画カテゴリの最新記事