कोरोनानंतर स्वाईन प्लूचं संकट, नागपुरात एका रुग्णाचा मृत्यू | Nagpur Swine Flu
नागपुरात कोरोनानं 2 जणांच्या मृत्यूनंतर आता स्वाइन फ्ल्यूनं तोंड वर काढायला सुरुवात झालीय. नागपूर जिल्ह्यात स्वाईन फ्लूचा एका रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे येतेय.
नागपुरात ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. हे वातावरण स्वाईन फ्लू साठी पोषक ठरतंय.
आरोग्य विभागाच्या नोंदणी नुसार पूर्व विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये जानेवारी ते जून दरम्यान 27 स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळले. त्यातील सर्वाधिक 14 रुग्ण हे केवळ नागपूर शहरी भागात सापडलेत. तर ग्रामीण भागात 6 रुग्णांची नोंद झालीय. चंद्रपुरात 3 तर भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत प्रत्येकी 1 रुग्ण आढळलाय.
After two recent COVID-related deaths, Nagpur is now witnessing the return of swine flu. One person has reportedly died due to H1N1 in the district. The alternating hot and rainy weather in the region is creating favorable conditions for the virus. According to health department data, 27 swine flu cases have been recorded from January to June across six districts in East Maharashtra — with 14 in urban Nagpur alone. The rural belt has reported 6 cases, while Chandrapur saw 3, and Bhandara, Gondia, and Gadchiroli each recorded 1 case.
nagpur swine flu, swine flu death, nagpur health update, h1n1 virus, corona aftermath, maharashtra health news, chandrapur flu, gadchiroli virus, flu season india, east maharashtra cases
#nagpurswineflu #h1n1virus #healthalert #maharashtranews #nagpurupdate #coronaaftermath #fluoutbreak #eastmaharashtra #publichealth #breakingnews