तुम्ही खाताय ते आंबे नैसर्गिक पिकलेले की केमिकलने ? | Mango News Today
भारतात मोठ्या प्रमाणावर आंब्यांचं उत्पादन होतं आणि बाजारात सहज मिळणारे हे आंबे खरंच नैसर्गिकरीत्या पिकवलेले असतात का, यावर शंका घ्यायला आता कारणं आहेत.
कृत्रिमरीत्या पिकवण्यासाठी कोणते रसायन वापरले जाते?
बहुतेकदा कॅल्शियम कार्बाईड (Calcium Carbide) हे रसायन वापरून आंबे लवकर पिकवले जातात. हे रसायन पाण्याच्या संपर्कात आल्यावर अॅसिटिलीन गॅस तयार करतं, जी नैसर्गिक इथिलीन गॅससारखी कृती करत असली तरी ती आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
mango, mango season, natural mango, chemical ripening, calcium carbide, fruit safety, mango farming, healthy mango, mango alert, fruit quality
#mango #mangoseason #naturalmango #chemicalripening #calciumcarbide #fruitsafety #mangofarming #healthymango #mangoalert #fruitquality